करिअर सल्लामसलतीतूनसामाजिक
प्रभाव वाढवणे
कुठेही/कधीही चाचणी

विद्यार्थी आमची चाचणी कुठूनही, कधीही देऊ शकतो. उदा.शाळेतून, घरून, इंटरनेट कॅफेमधून.

सर्वसमावेशक चाचणी

आमचा करिअर मूल्यांकन मंच विद्यार्थ्यांसाठी सर्वांत व्यापक चपखल करिअर सुचवते. कारण तो अभ्यासक्रम, जन्मतः असलेल्या नैसर्गिक क्षमता, स्वारस्य आणि व्यक्तिमत्त्व यावर आधारित तुमच्या माहिती/ज्ञानाच्या पातळी लक्षात घेऊन बनवलेला आहे.

विविध भाषा

भारताच्या प्रत्येक भागातील विद्यार्थ्यापर्यंत पोहोचण्याचा आमचा विश्वास आहे. आम्ही मातृभाषेचे महत्व समजतो, जेव्हा भारतातील विद्यार्थी चाचणीसाठी येतो. आमची चाचणी सध्या इंग्रजी आणि कन्नड भाषेमध्ये उपलब्ध आहे. आम्ही हिंदी, तमिळ, तेलगू आणि बंगालीमध्ये लवकरच चाचणी उपलब्ध करुन देऊ.

सुलभ प्रवेश

भारतातील माध्यमिक शाळांमधील प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत पोहोचण्याचा आम्ही प्रयत्न करीत आहोत. संगणक प्रयोगशाळा नसलेल्या शाळासुद्धा मार्ग मंच वापरू शकतात.

परवडणारे/स्वस्त

परवडणारे/स्वस्त प्रत्येक विद्यार्थ्याला कारकिर्दीची योग्य संधी मिळविण्याची संधी मिळावी लागते. भारतातील सर्वसामान्य माणसालासुद्धा परवडू शकेल अशी चाचणी बनवणे हे आमचे उद्दिष्ट आहे.

सोपे अहवाल

आमचे सिस्टीम जनरेटेड अहवाल हे स्वयं-स्पष्टीकरणात्मक आहेत, आणि मुलांचे करिअर विषयक पर्याय लक्षात घेऊन आमच्या मनोवैज्ञानिकांनी त्याची रचना केलेली आहे.

Explore career options through our blogs