पायरी: 1

आपणास अनुकूल पॅकेज निवडा

पायरी: 2

मार्ग कडून लायसन्स/लॉगइन विकत घ्या

पायरी:3

खास आपल्यासाठी तयार केलेले अहवाल आपल्या लॉगइन आयडी वर मिळवा
आमच्या कार्यक्रमाबद्दल अधिक तपशील विचारण्यासाठी
व्यापक विश्लेषण

आमची शास्त्रीयपद्धतीत विकसित केलेली चाचणी भारतीय संदर्भानुसार अचूक निकाल आणि विद्यार्थी विश्लेषणाची खात्री देईल.

भारतासाठी खास अनुसरलेली

आमची चाचणी सामुग्री ही भारतीय विद्यार्थी लक्षात ठेऊनआणि विविध भाषांमध्ये विकसित केली आहे.

सल्लागार डॅशबोर्ड

व्यवसाय जोड्या, विद्यार्थीकामगिरीआणिअहवालयांच्याशीसहजपोहोच.

कुठेही/कोणत्याही वेळी चाचणी

तुमचे विद्यार्थी तुमच्या सल्ला केंद्रात किंवा दुसऱ्या एखाद्या ठिकाणाहून चाचणी देऊ शकतात ज्यायोगे तुम्हाला अधिक विद्यार्थ्यी हाताळता येतील.मार्गकडून परवाना/लॉगीन आयडी मिळवण्यासाठीची प्रक्रिया कशी आहे?

तुम्हाला “नोंदणी करा” हा फॉर्म भरणे आवश्यक आहे. तुमच्या गरजा समजून घेण्यासाठी आमच्या टीमचे सदस्य आपल्याशी संपर्क साधतील. आमच्यासोबत भागीदारीसाठी पुढे काय करायचे, हे सुद्धा सविस्तर सांगतील. नंतर आम्ही तुमच्या गरजांसाठी विशेष चाचणी तयार करू आणि विद्यार्थ्यांसाठी व प्रशासकांसाठी वैयक्तिक लॉगीन आयडी निर्माण करू. तुमच्या आवश्यकतेनुसार तुम्ही परवाना/लॉगीन्स वापरू शकता.
मार्ग चाचणीचा कालावधी किती आहे?

विद्यार्थ्याला ही चाचणी पूर्ण करायला साधारण २.५ तास लागतील. विद्यार्थी किंवा सल्लागाराला सहसा त्याच दिवशी अहवाल प्राप्त होईल.
विद्यार्थी आणि सल्लागार यांना चाचणीचा निकाल केव्हा उपलब्ध होतो?
विद्यार्थ्याने परीक्षा पूर्ण झाल्यावर त्याच दिवशी विद्यार्थी आणि करिअर सल्लागारांना सानुकूलित अहवाल प्राप्त होतो. करिअर मार्गदर्शन अहवाल विद्यार्थी आणि करिअर सल्लागारांसाठी चाचणी तारखेपासून 6 महिन्यांपर्यंत उपलब्ध आहे. परवाना खरेदी करताना आपण कोणत्याही विशिष्ट आवश्यकतांबद्दल आम्हाला कळवू शकता.
कोणते वर्ग/वयोगट हा प्रोग्रॅम हाताळतो?

ही मार्ग चाचणी ९वी आणि १० वीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी बनविलेली आहे. हा काळ विद्यार्थ्यांसाठी जेव्हा ते ११ वी साठी अभ्यासक्रम शाखांचे विविध पर्याय शोधण्याच्या दृष्टीने महत्वाचा आहे.
मार्ग करीअर मूल्यांकन कार्यक्रमाचा वापर करण्यासाठी किती शुल्क आकारले जाते?
आम्ही शाळेच्या आवश्यकतांप्रमाणेच करिअर मार्गदर्शन चाचणी सानुकूलित करतो. त्यामुळे आपण पहात असलेल्या उत्पादनाच्या वैशिष्ट्यांनुसार किंमत बदलू शकते.Explore career options through our blogs