95%

भारतातील माध्यमिक शाळांतील ९५% विद्यार्थी त्यांची पुढील शाखा ही इयत्ता ११ वीमध्ये नोकरीतील कुठल्या संधी किंवा व्यवसायातील कुठले पर्याय उपलब्ध करतो हे न समजताच ठरवतात.

33%

जवळ जवळ 33% महाविद्यालयातील
विद्यार्थी त्यांच्या निवडलेल्या
अभ्यासक्रमाबाबत नाखूष असतात.

30%

जवळ जवळ 30% कामकरी व्यावसायिक हे त्यांचे चालू नोकरी/कार्य रूपरेषा
याबद्दल नाखूष असतात.


“कारकीर्द नियोजन आणि कारकिर्दीतील लक्ष्यांवर नजर ठेवण्याचा प्रयत्न करणे यामुळे तुम्ही खात्रीने यशस्वी व्हाल. भले तुम्ही पदवीधर झाल्यावर काम करण्याचा निर्णय घेतला अथवा पदव्युत्तर शिक्षण घेण्याचा विचार केला असेल”.


Images

पायरी: 1

विद्यार्थी चाचणीसाठी नोंदणी करतो आणि शुल्क भरतो

Images

पायरी: 2

विद्यार्थी 4 भागांमधील चाचणीस उपस्थित रहातो.

Images

पायरी: 3

आमचे प्रगत बॅक एंड इंजिन विद्यार्थ्याच्या प्रतिसादाचे विश्लेषण करते.

Images

पायरी: 4

विद्यार्थ्याला त्यास अनुसरून खास बनविलेला अहवाल मिळतो ज्यात त्याच्यासाठी योग्य असे 3 सर्वोत्तम व्यवसायाचे पर्याय दिले जातात.

“आमचे उद्दिष्ट तुम्हाला हे सांगणे नाही की तुम्ही मोठे झाल्यावर तुम्ही काय व्हाल.
त्याऐवजी तुम्हाला योग्य दिशादर्शन करणे हे आमचे उद्दिष्ट आहे”.


Images

चाचणी तपशील

 • • विभाग: 4
 • • कालावधी: 2.5 तास
 • • भाषेचे पर्याय: कन्नड/इंग्लिश
 • • शुल्क: रु. 1000 + टॅक्सेस

Images

आपली चाचणी कशावर होईल

 • • विषयाधारित चाचणी
 • • नैसर्गिक कल चाचणी
 • • व्यावसायिक आवड चाचणी
 • • व्यक्तिमत्व चाचणी

Images

आपला अहवाल

 • • प्रत्येक भागाचे विश्लेषण असलेला 21 पानी
  खास बनवलेला अहवाल
 • • आपल्या आवडी आणि कुशलता यावर बेतलेले सर्वात
  अनुकूल असे 3 व्यवसाय/कारकीर्द पर्यायImages

भारतासाठी खास बनविलेली

आम्ही हे चाचणी भारतीय विद्यार्थी मनात ठेवून बनविली आहे.

Images

बहुभाषिक

विद्यार्थ्यांना त्यांच्या मातृभाषेत चाचणी देणे कदाचित जास्त सुखावह असेल असे आम्ही मानतो. म्हणून आम्ही विद्यार्थ्यांना स्थानिक भाषांमध्ये चाचणी देण्याचा पार्याय देतो.

Images

स्वस्त

आम्ही नफा कमावणारी संस्था नाही. आम्ही जे शुल्क आकारतो ते किमान आहे आणि जे ग्रामीण भागातील तसेच सरकारी शाळांमधील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना परवडेल असे आहे.

Images

सुलभ अहवाल

आम्ही आमचे वैयक्तिक खास अहवाल हे शक्य तितके सोपे ठेवण्याचा प्रयत्न केला आहे ज्यायोगे 9वी इयत्तेतील विद्यार्थीते समजू शकतील.

Images

Extra Curricular Activities:

Take a break from your studies and look at activities that will that help mold your character and personality. Its very easy to drown yourself into...

More
Images

Make A Difference

You want to make a difference to the world around you. But don’t know how? Start by finding volunteering opportunities in your city...

More
Images

Science, Commerce Or Arts?

Parenting is a stressful task. As your child reaches high school the choices you make eventually end up playing a role in their career path...

More
Images

What is the right age for career

The right time to start career planning is in 8th or 9th grade. Starting early will give you enough time to explore career options, understand your...

More

Images

Career Planning:

What you do in high school will help make your college life easy. Planning ahead will help avoid mistakes that might cost...

More
Images

What's Your Learning Style?

Have you ever wondered why it’s easier for you to understand a difficult concept when your friend explains it to you...

More
Images

Find a Job That you Enjoy Why?

Here is what people who succeeded at what they chose as a profession, have to say, about their work...

More
Images

Improving Your Communica...

Changing work environments and higher competition in college admissions make having good communication...

More

Explore career options through our blogs